जोरदार पावसाचे पाणी शिरले घरामध्ये.
मी किशोर लोंढे उप विभाग प्रमुख तुर्भे विभाग नवी मुंबई एक जवाबदार नागरीक व पदाधिकारी म्हणून आपणास विनंती करु इच्छितो की या पावसाळ्यात कृष्णा स्टिल, पावणे एमआयडीसी येथे झोपडपट्टीमध्ये पाणी तेथे रहाणार्या लोकांच्या घरामध्ये शिरले आहे, पाणी घरामध्ये शिरल्याने घरातील सामान्यांचे नुकसान झाले आहे, तरी आपण तात्काळ येथे मदत मिळावी.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर साहेबांनी देखील मदत मिळावी म्हणून संपर्क केलें आहेत.
विभाग प्रमुख सिध्दाराम शिंलवत सर यांनी देखील मदत मिळावी यासाठी संपर्क केलें आहेत.
मी सध्या कोपरखैरणे विभाग अधिकारी यांना फोन करून मदत मिळावी ही विनंती केली आहे.
तरी झालेल्या नुकसान भरपाई म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून व इतरही कोणी मदत करत असेल तर करु शकता. काही मदत मिळावी अशी नम्र विनंती.