महिलांनी स्वतःच्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ ८मार्च हा दिवस जागतिक महिलादिन म्हणून साजरा करण्यात येतो.त्याचेच औचित्य साधून ज्ञानविकास संस्थेचे डी.व्ही.एस.इंग्लिश स्कूलमध्ये महिलादिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या म्हणुन...
Read More
0 Minutes