सांगली/तासगाव : तासगाव तालुक्यातील सर्वच गावात अतिवृष्टी झालेली आहे. परिणामी सर्वच खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. भुइमुग, उडीद, मुग, हुलगा,चवाळी, मटकी ,ज्वारी, मका, हाइब्रीड ज्वारी पीके बाधित झाली असून एक रुपयाचही उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार...
Read More