तासगावात पुण्यतिथी सोहळा उत्साहात सांगली/तासगाव : वीर शिवा काशीद यांच्या योगदानाचे महत्त्व लक्षात घेता, त्यांची पुण्यतिथी शासकीय पातळीवर साजरी होणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे त्यांच्या त्यागाची आणि शौर्याची गाथा नवीन पिढीपर्यंत पोहोचेल. त्यांच्या कार्याला...
Read More
0 Minutes