ज्ञान विकास संस्था इंग्लिश स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा साजरा करण्यात आला. आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा उत्सव साजरा केला जातो. गुरुप्रती कृतार्थता व्यक्त करण्यासाठी व गुरूंना सन्मान देण्यासाठी गुरुपौर्णिमा हा दिवस असतो. या दिवसाचे औचित्य साधून...
Read More
0 Minutes