देव रामेश्वर चिंदर 12 वा वर्धापण दिन सोहळा 14 फेब्रुवारी रोजी

श्री देव रामेश्वर चिंदर 12 वा वर्धापण दिन सोहळा 14 फेब्रुवारी रोजी

विविध धार्मिक कार्यक्रमांन सह “अहम् ब्रम्हांडजय” दशावतारी नाट्य प्रयोग विशेष आकर्षण
सिंधुदुर्ग-विवेक परब-
मालवण तालुक्यातील चिंदर गावचे जागृत देवस्थान ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा 12 वा वर्धापण दिन सोहळा बुधवार 14 फेब्रुवारी रोजी बारापाच मानकरी, श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट चिंदर, चिंदर ग्रामस्थ यांच्या पुढाकारने साजरा होत आहे.
या निमित्त सकाळी 9 ते 11 वाजता – शिवलिंगावर लघुरुद्र, 11 ते 1 वाजता-सत्यनारायण महापूजा, 1 ते 3 वाजता – महाप्रसाद, 5 ते 9.30 वाजता – स्थानिक मंडळाची भजने, रात्रौ 10 वाजता-मेघ:शाम सर्वेकर प्रस्तुत ट्रिकसिन युक्त दशावतार नाट्यप्रयोग “अहम् ब्रम्हाडंजय हा नाट्य प्रयोग सादर होणार आहे तरी भाविक भक्तांनी, नाट्य रसिकांनी नाट्य प्रयोगचा आनंद घ्यावा असे आवाहन बारापाचं मानकरी, श्री देव रामेश्वर ट्रस्ट चिंदर यांनी केले आहे.

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

यह खबर /लेख मेरे ( निशाकांत शर्मा ) द्वारा प्रकाशित किया गया है इस खबर के सम्बंधित किसी भी वाद - विवाद के लिए में खुद जिम्मेदार होंगा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks