भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी चिंदर येथील आय. पी. एस्. सुभ्रमण्य केळकर व जान्हवी घाडी यांच्या कुटुंबाचे केले सात्वंन

सिंधुदुर्ग-विवेक परब- मालवण तालुक्यातील चिंदर गावठणवाडी येथील आय. पी. एस्. सुभ्रमण्य केळकर यांचे वडील भालचंद्र केळकर तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ. जान्हवी घाडी यांचे सासरे यशवंत (बाळू बुवा) घाडी यांचे नुकतेच निधन झाले होते. आज भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी त्यांच्या निवास्थानी भेट देत विचारपूस केली व सांत्वन केले व यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत- रणजित देसाई, मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, राजु परुळेकर, उपसरपंच दिपक सुर्वै, संतोष कोदे, संतोष गांवकर, प्रकाश मेस्री, मंगेश गांवकर, दत्ता वराडकर, दिलिप परब, उदय घाडी आदी उपस्थित होते.

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

यह खबर /लेख मेरे ( निशाकांत शर्मा ) द्वारा प्रकाशित किया गया है इस खबर के सम्बंधित किसी भी वाद - विवाद के लिए में खुद जिम्मेदार होंगा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks