शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे).
दसरा मेळाव्यात मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे खनखनीत भाषणं.
मा. युवा सेना प्रमुख. आदित्य ठाकरे यांनी देखील जबरदस्त टोलेबाजी केली.
खासदार संजय राऊत यांनी सरकारला जाम धु धु धुतला.
उपनेत्या सुशमाताई अंधारे यांनी सरकारचा भ्रष्टाचार उघडकीस आणला.
सर्व नेत्यांनी दुसर्याच्या शुभेच्छा दिल्या.
दसरा मेळाव्यात सहभागी होणारे तुर्भे विभाग, नवी मुंबई येथील पदाधिकारी जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित होते.
किशोर लोंढे उप विभाग प्रमुख.
किशोर कांबळे उप विभाग प्रमुख.
दत्तात्रये दिवाणे शाखाप्रमुख.
प्रमोद बंडेकर शाखाप्रमुख.
किशोर राठोड शाखाप्रमुख.