ज्ञान विकास संस्था इंग्लिश स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा साजरा करण्यात आला.

ज्ञान विकास संस्था इंग्लिश स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा साजरा करण्यात आला.

आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा उत्सव साजरा केला जातो. गुरुप्रती कृतार्थता व्यक्त करण्यासाठी व गुरूंना सन्मान देण्यासाठी गुरुपौर्णिमा हा दिवस असतो. या दिवसाचे औचित्य साधून दिनांक ११/०७/२०२५ रोजी ज्ञानविकास संस्थेच्या डी.व्ही.एस इंग्लिश स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्व प्रथम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.अपर्णा पाटील मॅडम यांच्या हस्ते विठ्ठलाच्या प्रतिमेचे पुजन केले. तसेच त्यांनी गुरूची परंपरा याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अनेक विद्यार्थ्यांनी गुरूचे महत्व यावर भाषणे केली. कविता सादर केल्या. शेवटी विद्यार्थ्यानी शिक्षकांना पुष्प देऊन विद्यार्थीच्या मनामधील गुरु विषयी असलेला मान समान व आदर व्यक्त केला.

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

यह खबर /लेख मेरे ( निशाकांत शर्मा ) द्वारा प्रकाशित किया गया है इस खबर के सम्बंधित किसी भी वाद - विवाद के लिए में खुद जिम्मेदार होंगा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks