भारतीय मीडिया फाउंडेशन सैनिक फोरम कमिटी सांगली च्या वतीने वीर माता नाव नोंदणी अभियान

भारतीय मीडिया फाउंडेशन सैनिक फोरम कमिटी सांगली च्या वतीने वीर माता नाव नोंदणी अभियान

सांगली प्रतिनिधी – आज सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 5 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता सैनिक हो तुमच्या साठी कार्यक्रमांमध्ये माननीय अप्पर तहसीलदार सांगली यांनी सर्व माजी सैनिकाचा सत्कार करून सैनिकाचा विरमाता वीर नारी ची नोंदणी विभाग व महसूल विभागातील कामे जलद गतीने करून देऊ असे आश्वासन महसूल विभागातर्फे देण्यात आले तसेच महाराष्ट्र मध्ये सांगलीतील महसूल विभाग कर्मचाऱ्यांनी सर्वात जास्त मुद्रांक शुल्क गोळा करून सांगली जिल्ह्याचे प्रथम स्थान पटकावले याबद्दल त्या कर्मचाऱ्यांनाही प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला आजच्या कार्यक्रमांमध्ये कॅप्टन संदीपान शिंदे साहेब कॅप्टन इंगळे साहेब पांडुरंग भोसले साहेब शिक्षण विस्तार अधिकारी माननीय आठवले साहेब व मुजावर साहेब उपस्थित होते शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली?

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

यह खबर /लेख मेरे ( निशाकांत शर्मा ) द्वारा प्रकाशित किया गया है इस खबर के सम्बंधित किसी भी वाद - विवाद के लिए में खुद जिम्मेदार होंगा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks