भारतीय मीडिया फाउंडेशन च्या वतीने सैनिक हो तुमच्यासाठी, उपक्रम हा मिरज तहसीलदार कार्यालय मार्फत दिमाखात साजरा.

भारतीय मीडिया फाउंडेशन च्या वतीने सैनिक हो तुमच्यासाठी, उपक्रम हा मिरज तहसीलदार कार्यालय मार्फत दिमाखात साजरा.

मिरज प्रतिनिधी- सैनिकांच्या सर्वोच्च सन्मानार्थ सैनिक कल्याण शिबिर मा. तहसीलदार अर्पणा मोरे मॅडम यांनी उत्कृष्ट कार्यशैलीचा परिचय देत कार्यक्रमाचे स्वागत स्वतः मॅडमनी उपस्थित शेकडो माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता, यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले तसेच सैनिकांना अभिवादन करून उल्लेखनीय प्रशासकीय सेवेचा परिचय देत सर्वांना संबोधित केले. व

1.सैनिकांच्या सुविधा, अडचणी याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले
तसेच
2.चर्चासत्राद्वारे प्रत्येक सैनिकांचे प्रश्न जाणून घेऊन योग्य प्रकारे उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले.

3.आपल्या कर्तव्यनिष्ठ पदाचे उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी चा परिचय देत सर्वांचा विश्वास जिंकला.

  1. सैनिकांच्या समस्यांचे मार्मिक शब्दात योग्य भाषा शैलीमध्ये दिलेले संबोधन 5.देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी जे सैनिक सीमेवरती आहेत त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी खूपच प्रेरणादायी ठरेल

6 सर्व सैनिकांचे समस्यांचे अर्ज स्वीकारले व ज्यांनी आज देऊ शकले नाहीत त्यांनी सोमवारी द्यावेत व त्या समस्यांचे निराकरण लवकर करून देऊ,व योग्य ते उत्तरे लिखित देऊ असे सांगितले

7 मिरज तालुक्यातील सैनिक परिवारातर्फे वीर माता आजी यांनी बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. व त्यांचे आभार माजी सैनिक सतीश पाटील यांनी शब्दशुभनांनी केले

  1. *शासकीय प्रशासकीय व्यवस्थाचा सैनिकाविषयी असलेला अभिमान त्यांच्या *अकल्पनीय नियोजन- आयोजन नातून दिसून आला*
    .त्यांच्या पूर्ण टीमचे विशेष नायब तहसीलदार तोडकर साहेब, नामदेव सर,अरुण सर,आवळे साहेब यांचे मिरज तालुक्यातील सर्व सैनिक परिवारातर्फे जाहीरपणे आभार मानतो.
    धन्यवाद?

सैनिक हे तो तिरंगा है! सैनिक हे तो भारत देश स्वातंत्र्य अबाधित हे!

जय जवान जय किसान

माजी सैनिक सतीश पाटील (अध्यक्ष सैनिक सेवा संघ, किसान फोरम कमिटी मिरज MH 10)

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

यह खबर /लेख मेरे ( निशाकांत शर्मा ) द्वारा प्रकाशित किया गया है इस खबर के सम्बंधित किसी भी वाद - विवाद के लिए में खुद जिम्मेदार होंगा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks