झोपडपट्टी के सन्मान में भारतीय मीडिया फाउंडेशन मैदान में

भारतीय मीडिया फाउंडेशनच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिकेतील तुर्भे स्थापत्य विभाग व पाणीपुरवठा विभाग यांचा जाहीर निषेध!!!
१) लाक्षणिक उपोषणाला RPI (दिपक भाऊ निकाळजे) नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष राजेंद्रदादा गायकवाड उपोषणाला जाहीर पाठिंबा.
२) संघर्ष समिती नवी मुंबई यांचा जाहिर पाठिंबा.
३) रिक्षा चालक मालक एकता युनियन महाराष्ट्र राज्य यांचा देखील लाक्षणिक उपोषणाला जाहीर पाठिंबा.
४) मनसे महापे विभाग अध्यक्ष विजय शिंदे व सहकारी यांचा जाहिर पाठिंबा.
भारतीय मीडिया फाउंडेशन डिप्टी चेअरमन महाराष्ट्र राज्य किशोर लोंढे (परिवहन फोरम) और वकील अनिल बंडगर यांच्या नेतृत्वाखालील लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
धर्मेंद्र ठाकुर, विजय साळवे, दिपक निगडे,
दत्तात्रये दिवाणे, किशोर राठोड, आकाश इटकर, भास्कर चव्हाण यांनी देखील सक्रीय सहभाग घेतला.
सोबतच एके बिंदूसार सर, पंडित बालकृष्ण तिवारी सर, राजेंद्र वाघ सर, सुनील बोर्डे यांचे विशेष आभार.