
वाशी येथे मुंबई विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडून.
————————————
————————————
मुंबई विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडणूक २०२४ कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी, नवी मुंबई येथे होत आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख श्री द्वारकानाथ भोईर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येथे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सोबत
उप जिल्हा प्रमुख संतोष घोसाळकर, शहर प्रमुख पवार साहेब, माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, सतिश रामाणे व इतर ही पदाधिकारी उपस्थित होते.