
तालुका कार्यकारिणीसाठी संघटना बांधणी सुरू
व्हाईस ऑफ मिडिया जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणीत उपाध्यक्ष श्री मिलिंद रामा धुरी,
उपाध्यक्ष श्री विष्णू गोपाळ धावडे, उपाध्यक्ष श्री भूषण सुधाकर सावंत, उपाध्यक्ष:- श्री किशोर जैतापकर, कार्याध्यक्ष श्री अनंत (आनंद) भिवा धोंड,
महासचिव-श्री विष्णू धोंडी चव्हाण, कोषाध्यक्ष-श्री शैलेश सुदाम मयेकर, प्रवक्ता-श्री. शंकर पांडुरंग कोराणे, संघटक-श्री आनंद धनराज कांडरकर,
संह सचिव-श्री. संजय सखाराम पिळणकर, सह. कोषाध्यक्ष-श्री नयनेश प्रभाकर गावडे, प्रसिद्धी प्रमुख-श्री. नागेश जयवंत दुखंडे,
संघटक-सौ. विद्या दीनानाथ बांदेकर, समन्वयक-श्री हेमंत कुलकर्णी, सल्लागार-श्री राजेश उत्तम नाईक, सल्लागार प्रा.डॉ.बी.एन. खरात, सदस्य- श्री प्रथमेश महादेव गवस, समन्वयक-श्री शंकर जाधव, सदस्य-रमाकांत घाडी,या प्रमाणे आहे.
व्हाईस ऑफ मिडिया ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रकारांसाठी संघटना कार्यरत आहे. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी ही पत्रकार संघटना काम करत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही या संघटनेच्या कार्याला सुरुवात झाली आहे. पत्रकारांनी या संघटनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष परेश राऊत आणि कार्याध्यक्ष समिर महाडेश्वर यांनी केले आहे.
व्हाईस ऑफ मिडियाची जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यानंतर तालुका स्तरीय कार्यकारिणी तयार केली जाणार आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष परेश राऊत आणि कार्याध्यक्ष समिर महाडेश्वर यांनी संयुक्त प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.