सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय मीडिया फाउंडेशन व सैनिक संघटनेच्या वतीने वृक्षरोपण करण्यात आले

सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय मीडिया फाउंडेशन व सैनिक संघटनेच्या वतीने वृक्षरोपण करण्यात आले

सांगली प्रतिनिधी – कंगनोळी च्या माजी सैनिकांनी सैनिक एकता चा परिचय देत.
झाडे लावा सैनिक संघटनाची
सैनिक संघटना इंजिन तयार केले
आज वृक्षारोपण झालेच परंतु सांगली जिल्ह्यामध्ये सैनिक संघटनेची झाडे लावली जात आहेत त्याचेच प्रतीक कवठेमंकाळ तालुक्यातील कांग्नोली गावांमध्ये सैनिक एकत्र येऊन गावांमध्ये सैनिक संघटना स्थापन केली.सैनिकांच्या कल्याणासाठी, देशाच्या युवा पिढीला आदर्श निर्माण करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सामाजिक सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून. गावातील माजी सैनिक तसेच जिल्ह्यातून आलेले माजी सैनिक ग्रामस्थ सरपंच वीर पत्नी वीर माता ची उपस्थिती होती. त्यांचाही कार्यक्रमाच्या वेळी सत्कार करण्यात आला. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले.सैनिक संघटना आरग चे प्रमुख पदाधिकारी जास्त हजर होते, ग्रामस्थांनी सैनिक संघटनेच्या उद्घाटनासाठी उत्स्फूर्तपणे दिलेला पाठिंबा म्हणजेच सैनिकांचा सन्मान त्यांचे सांगली जिल्हा सैनिक सेवा संघ परिवार तर्फे जाहीरपणे आभार मानतो धन्यवाद.
माजी सैनिक सतीश पाटील

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

यह खबर /लेख मेरे ( निशाकांत शर्मा ) द्वारा प्रकाशित किया गया है इस खबर के सम्बंधित किसी भी वाद - विवाद के लिए में खुद जिम्मेदार होंगा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks