भारतीय मीडिया फाऊंडेशन सैनिक फोरम कमेटी ची सांगलीत बैठक संपन्न

भारतीय मीडिया फाऊंडेशन सैनिक फोरम कमेटी ची सांगलीत बैठक संपन्न

सांगली
आज सैनिक मीडिया फाउंडेशनची आरवडे येते सैनिक संघटनेच्या ऑफिसमध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये येत्या एप्रिल मध्ये राज्य अधिवेशन घेण्यासाठी चर्चा करण्यात आली या वेळी महाराष्ट्र राज्याचे मॅनेजिंग प्रभारी मा राजेंद्र वाघ यांनी फोन वरुन बैठक मध्ये विचार विनिमय केला व सर्वांना संबोधित केले या वेळी राष्ट्रीय अध्यक्ष झांबरे साहेब महाराष्ट्र अध्यक्ष शिंदे साहेब असे सांगली जिल्हा अध्यक्ष भोसले तासगाव तालुक्याचे अध्यक्ष शिंदे साहेब व शेतकऱ्यांची बुलंद आवाज ज्योतीराम जाधव साहेब व इतर सर्व गावचे मान्यवर कार्यक्रमास हजर होते कार्यक्रमाचा उद्देश एप्रिल महिन्यामध्ये सैनिक मीडिया फाउंडेशनचा जिल्ह्यामध्ये एक मोठा कार्यक्रम घेण्याचे ठरवले आहे या कार्यक्रमास माननीय राज्यपाल व तसेच राष्ट्रीय मीडिया फाउंडेशनचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत त्या कार्यक्रमाचे रूपरेषा तयार करण्यासाठी ही मीटिंग आयोजित केली होती सदर मीटिंगमध्ये सर्व पदाधिकारी आपापले मनोगत व्यक्त केले व शेवटीकॅप्टन शिंदे साहेबांनी सर्वांचे आभार मानूनकार्यक्रम समाप्त घोषित केला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

यह खबर /लेख मेरे ( निशाकांत शर्मा ) द्वारा प्रकाशित किया गया है इस खबर के सम्बंधित किसी भी वाद - विवाद के लिए में खुद जिम्मेदार होंगा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks