भारतीय मीडिया फाउंडेशन च्या वतीने
क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना स्मृतिदिननिमित्त फुले प्रेमिंच्या वतीने अभिवादन…

भारतीय मीडिया फाउंडेशन च्या वतीने
क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना स्मृतिदिननिमित्त फुले प्रेमिंच्या वतीने अभिवादन…

लातूर :- स्त्री शिक्षणाचे प्रणेते,समाजातील जातीभेद निर्मूलनासाठी तसेच बहुजनांच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर संघर्ष करुन सत्याचा शोध घेण्यासाठी प्रेरणादायी असलेले थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय मीडीया फाउन्डेशन, महात्मा फुले ब्रिगेड, सत्यशोधक समाज, आर्यन सेना, यशवंतराव प्रतिष्ठान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच अनेक सामाजिक संस्था व फुले प्रेमिंच्या वतीने येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून व फुले वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी खासदार, ज्येष्ठ तमविचारवंत प्रा. डॉ. जनार्धनजी वाघमारे, प्रा. डॉ. नागोरावजी कुंभार, पी. जी. भिसे, प्रा. शिवाजीराव माडे, सी. एस. माळी, भारतीय मीडीया फाउन्डेशन चे जिल्हा अध्यक्ष मा. विवेक दादा पाटील, महात्मा फुले ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय चांबारगे -माळी, जिल्हाध्यक्षा आरती माळी, केशव यादव पाटील, प्रा. मोठे सर, बसवंतप्पा उबाळे, गणपतराव पाटील, आर्यन सेने चे अविराजे निंबाळकर, adv. प्रदीपजी गंगणे, adv. वसंतजी उगले, आत्माराम गिरी सर, प्रदीप कांबळे (कवी), adv आर. के. चव्हाण, व्ही. जी. पाटील, सावता माळी, मोहन शिंदे, दत्ता माने, आशिष बोपनीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रशांतजी पाटील, नवनाथ आल्टे, जितेंद्र गायकवाड, महेंद्र कांबळे, निशांत वागमारे, लाला सुरवसे, चंद्रशेखर कत्ते, बबलू बागवान यांच्या सह फुले प्रेमी उपस्थित होते.

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

यह खबर /लेख मेरे ( निशाकांत शर्मा ) द्वारा प्रकाशित किया गया है इस खबर के सम्बंधित किसी भी वाद - विवाद के लिए में खुद जिम्मेदार होंगा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks