
नवी मुंबई येथे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्या वतीने महानायक फाउंडेशनच्या माध्यमातून शासन आपल्या दारी यांच्या सुविधा भरपूर आहेत, परंतु जनतेला यांची माहिती नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांनी एक अनोख्या पद्धतीने हा कार्यक्रम पथनाट्याच्या माध्यमातून घरोघरी पोहचवण्याचा कार्यक्रम केला.
भारतीय मीडिया फाउंडेशन डिप्टी चेअरमन महाराष्ट्र राज्य किशोर लोंढे यांनी देखील हा कार्यक्रम त्यावेळेस पुर्ण होऊन ज्यावेळेस जनता खरा यांचा उपयोग करून घेईल. लहान मुलांपासून ते वयोवृद्धा पर्यंत शासन सुविधा देत आहे अशी माहिती RPI चे तुर्भे स्टोअरचे शाखा अध्यक्ष अभिमान जगताप यांनी दिली. सोबत किशोर राठोड, दत्तात्रय दिवाने शाखाप्रमुख व इतर ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पथनाट्याचे कलाकार.
दिलीप कांबळे, अभिजीत जाधव, तुषार जाधव, अभिजीत कांबळे, गणेश रोडगे, विजय कांबळे, मिष्टी मुरूडकर, अनामिका कांबळे, समृध्दी कोळंबेकर, पुजा सावंत