
अप्पर परिवहन आयुक्त श्री भरत कळसकर साहेब यांना निवेदन देऊन दिनांक 24/2/2025 पर्यंत रिक्षा टॅक्सी चालकांच्या मागण्या मंजूर न झाल्यास उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नेरुळ नवी मुंबई येथे नवी मुंबई रिक्षा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री कासमभाई मुलाणी
, वाशी विभाग अध्यक्ष श्री महेश निगडे, नवी मबई रिक्षा महासंघ अध्यक्ष श्री मच्छिंद्र तांडेल, उपाध्यक्ष श्री विष्णू दिघे, सचिव श्री सुनील बोर्डे, कार्याध्यक्ष, श्री किरण सराटे, यांच्याबरोबर अनेक रिक्षाचालक टॅक्सी चालक बांधव आरटीओ कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन करणार आहेत याबाबत निवेदन देताना संस्थापक अध्यक्ष कासमभाई मुलानी , वाशी विभाग निर्वाचित अध्यक्ष युवा नेतृत्व श्री महेश निगडे आणि त्यांच्या समवेत रिक्षावाले उपस्थित होते