
महाराष्ट्र राज्यामध्ये गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. भारतीय मीडिया फाउंडेशन डिप्टी चेअरमन महाराष्ट्र राज्य किशोर लोंढेजी यांच्या घरच्या गणपतीचे विसर्जन करण्यांत आले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्यांत आले.
सोबत.
साईनाथ लोंढे साहेब, किशोर राठोड शाखाप्रमुख, शंकर निलगौंडे, प्रियंका लोंढे, प्रकृती लोंढे व इतर ही पदाधिकारी उपस्थित होते.