ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांना मार्गदर्शन…!

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांना मार्गदर्शन…!

सिंधुदुर्ग-
वेंगुर्ले तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तसेच निवडणूक निशाणी मिळाल्यावर भाजपाच्या सर्व उमेदवारांची बैठक तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी निवडणूक प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबवली पाहिजे त्याबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी विनायक (सुहास) गवंडळकर -(तालुकाध्यक्ष), प्रसन्ना देसाई (जिल्हा उपाध्यक्ष), साईप्रसाद नाईक (जि का का सदस्य), बाबली रामा वायंगणकर (तालुका सरचिटणीस ), मनवेल फर्नांडिस ( जिल्हा का का सदस्य ), सुनील घाग, अविनाश तोरस्कर, श्यामसुंदर मूननकर, चंद्रशेखर येरागी, महेश मनोहर मूननकर, श्वेता येरागी, राखी बाळा धोंड, अनंत दत्तात्रय मठकर, शरद पांडुरंग मसुरकर, संतोष दशरथ गावडे, रघुनाथ खानोलकर, वसंत तांडेल (जिल्हा का का सदस्य), प्रमोद शिरोडकर, मिलिंद गावडे, बाळा धोंड, किशोर वरक, अनंत केळजी, रविंद्र धोंड, सविता परब, सुनील घाग, सुभाष खानोलकर, शरद मेस्त्री इत्यादी उपस्थित होते.

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

यह खबर /लेख मेरे ( निशाकांत शर्मा ) द्वारा प्रकाशित किया गया है इस खबर के सम्बंधित किसी भी वाद - विवाद के लिए में खुद जिम्मेदार होंगा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks