चिंदर येथील मनोहर घाडीगांवकर यांचे निधन

चिंदर येथील मनोहर घाडीगांवकर यांचे निधन..!

सिंधुदुर्ग-विवेक परब- मालवण तालुक्यातील चिंदर येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच बारापाच मानकरी, श्री देवी भगवती माऊली सेवा समितीचे अध्यक्ष मनोहर वासुदेव घाडीगांवकर यांचे गुरुवार 28 सप्टेंबर रोजी मुंबई येथे वृध्दापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, भाऊ, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात दुखः व्यक्त केले जात आहे.

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

यह खबर /लेख मेरे ( निशाकांत शर्मा ) द्वारा प्रकाशित किया गया है इस खबर के सम्बंधित किसी भी वाद - विवाद के लिए में खुद जिम्मेदार होंगा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks