अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजुर ग्रामपंचायतचे सदस्य माननीय रवींद्र पवार यांचा नासिक येथे झाला सन्मान

राजुर प्रतिनिधी – अर्पण ब्लड बँक नाशिक अर्पण मंथन प्रत्येक पाच वर्षांनी अर्पण ब्लड बँकयांच्यावतीने सर्व उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे राजुर गावचे वंचित बहुजन आघाडी अbकोले तालुका अध्यक्ष रवींद्र पवार यांना सर्व उत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले रवींद्र पवार यांनी गेल्या दहा वर्ष रक्तदान शिबिर आयोजित करूनअनेक जणांचे प्राण वाचवले आहेत थॅलेसि नियाआजाराने ग्रस्त असलेल्या मुलांचे प्राण वाचवले आहे हा आजार म्हणजे ज्या मुलांच्या अंगात रक्तच तयार होत नाहीअशा असंख्य मुलांना जीवनदान दिले म्हणून हा पुरस्कार दिला जातो
सन्मानित रवींद्र पवार यांना भारतीय मीडिया फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत