मुंबई येथे आयकर दिवस साजरा राज्यपाल माननीय रमेश बेस यांच्या उपस्थितीत
मुंबई

मुंबई प्रतिनिधी – राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे १६४ वा आयकर दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन आयकर विभाग, मुंबईतर्फे करण्यात आले होते.
यावेळी टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन, मुंबईच्या प्रधान मुख्य आयकर आयुक्त गीता रविचन्द्रन, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष कुमार चौहान, बँक ऑफ बडोदाचे मुख्याधिकारी देबदत्त चांद, व्यापार संघटनांचे प्रतिनिधी तसेच आयकर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Maharashtra Governor Ramesh Bais presided over 164th Income Tax Day celebrations in Mumbai. The Income Tax Day celebration was organised by the Income Tax Department at Y B Chavan Auditorium in Mumbai.
Chairman of Tata Sons N. Chandrasekharan, Principal Chief Commissioner of Income Tax Mumbai Geetha Ravichandran, MD & CEO of National Stock Exchange Ashish Kumar Chauhan, Executive Director of Bank of Baroda Debadatt Chand, representatives of Trade organisations and officers and staff of Income Tax were present.