भारतीय मीडिया फाउंडेशन चे महाराष्ट्र राज्याचे युथ विंग फोरम कमेटीचे प्रदेश अध्यक्ष मा. जयश भाऊ अहिरे हे पुण्यात पुरस्काराने सन्मानित

भारतीय मीडिया फाउंडेशन चे महाराष्ट्र राज्याचे युथ विंग फोरम कमेटीचे प्रदेश अध्यक्ष मा. जयश भाऊ अहिरे हे पुण्यात पुरस्काराने सन्मानित

पुणे – राष्ट्रीय मातृछाया जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जयेशभाऊ अहिरे यांना कला परिवार हडपसर या सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय मातुछाया जनसेवा फाउंडेशनचे राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष सारिका साळवे, पुणे शहर अध्यक्ष सतीश दावळे ,पुणे जिल्हा सांस्कृतिक विभाग महिला अध्यक्ष शुभ्रा किरण ,पुणे शहर महिला संघटक संगीता मिश्रा प्रकल्प सचालिका, पुणे शहर जनसंपर्कप्रमुख दिनेश आडे, व फाउंडेशनच्या वहिनी साहेब भारती अहिरे, इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करत असताना जयेश भाऊ यांनी सांगितले की हा पुरस्कार माझा नसून माझ्या पदाधिकाऱ्यांचा आहे असा मोठा हा राज्यस्तरीय कृतज्ञता पुरस्कार माझ्या आईला समर्पित असे जयेशभाऊ यांनी सांगण्यात आले. यावेळी जयेशभाऊ अहिरे यांनी कला परिवार हडपसर च्या खजिनदार श्रुतिका शिरसागर यांचे आभार व्यक्त केले.

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

यह खबर /लेख मेरे ( निशाकांत शर्मा ) द्वारा प्रकाशित किया गया है इस खबर के सम्बंधित किसी भी वाद - विवाद के लिए में खुद जिम्मेदार होंगा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks